मराठीतला हॅन्डसम हँक गश्मीर महाजनीचा कूल अंदाजातील फोटो व्हायरल होत आहेत.

गश्मीर महाजनी अभिनेता, थिएटर दिग्दर्शक, चित्रपट निर्माता आणि कोरिओग्राफरदेखील आहे.

2010 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर, त्याने चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापासून सुमारे पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि थिएटरमध्ये काम करणे सुरू ठेवले.

त्यानंतर तो देऊळ बंद , 'कान्हा' (2016), यांसारख्या काही मराठी चित्रपटांमध्ये दिसला.

त्यांने फोटोला  Don’t quit your daydream #feelingfriday अशी कॅप्शन दिली आहे.

चाहत्यांनी त्याच्या फोटोवर Killer look 🔥Handsome as always ❤️ अश्या कमेंट्स केल्या आहेत.