मलायका अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. यासोबतच ती तिच्या फिटनेससाठीही चर्चेत असते.

मलायका नुकतीच तेरा की ख्याल या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. 

या व्हिडिओत तिच्यासोबत गायक गुरू रंधावाही दिसत आहे. 

या गाण्यात दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये मलायका खूपच हॉट दिसत आहे.

या व्हिडिओ गाण्यात मलायकासोबत पंजाबी गायक गुरु रंधावा गाताना दिसत आहे. 

गुरु रंधावा देखील मलायकासोबत डान्स करताना दिसत आहे. 

तेरा की ख्याल हे गाणे टी सीरिजवर रिलीज करण्यात आले असून, या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.