Girija Oak in Jawan : मराठमोळ्या अभिनेत्रीची शाहरुखच्या जवानमध्ये वर्णी, गिरीजा ओकची भूमिका लक्षवेधी
Girija Oak मे महिन्यात पोस्टर शेअर करत गिरिजाने लिहिलं होतं, "२ वर्ष मेहनतीचे, अश्रूंचे आणि हे माझ्या जवळ ठेवल्यानंतर माझा चित्रपट, आमचा चित्रपट अखेरकार चित्रपटगृहात येत आहे