आली ठुमकत नार लचकत मान, गौतमी पाटील नऊवारीतील फोटो (Web Story)
Published on:
13 Apr 2023, 12:53 am
Updated on:
13 Apr 2023, 12:53 am
रुबाबदार गौतमी पाटीलचे शिक्षण खूप कमी झाले असले तरी तिचा मोठा चाहता वर्ग आहे
तिच्या सौंदर्याची आणि नृत्याची जादू सर्वांवर आहे
गौतमीचे नऊवारीतील साडीतील अनेक फोटो पाहायला मिळतात
तिने स्वत: इन्स्टावर हे फोटो अपलोड केले आहेेत
चमचमती साडी, केसात गजरा, गळ्यात दागिने असा भरजरी लूक दिसतोय
पण, नाकातील नथ मात्र सर्वांनाच मोहित करणारी आहे
तिचे गोड हसू आणि अदाकारी सर्वांना वेड लावणारी आहे
गौतमीने पुण्यातून नृत्याचे खास प्रशिक्षण घेतले आहे
तिचे लटके झटके आणि नृत्यातील इशाऱ्यांनी चाहत्यांची संख्या वाढतच चाललीय
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App. 'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.