मराठमोळी अभिनेत्री गौरी नलावडेने नवे फोटोशूट केले आहे.

तिचा हा समर लूक पाहण्यासारखा आहे.

पिवळ्या सोनेरी उन्हात हाती सूर्यफूल घेऊन मॅचिंग ड्रेसमध्ये तिने हा फोटोशूट केला आहे

तिने once upon a time in ☀️ अशी कॅप्शन लिहिलीय

पुढे फोटोंना #summer #sun #sunflower असे हॅशटॅगही दिले आहेत

 तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळतेय