तन्वी मुंडले भाग्य दिले तू मला या मालिकेतून घराघरात पोहोचली

Thick Brush Stroke

तिचा जन्म ९ मार्च, १९९७ रोजी सिंधुदुर्गमधील कुडाळ तालुक्यात झाला होता

Thick Brush Stroke

तिने २०२१ मध्ये कलरफूल चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती.

Thick Brush Stroke

याचवर्षी ती पाहिले ना मी तुला मालिकेत दिसली

Thick Brush Stroke

भाग्य तू दिले मला या मालिकेतून ती लोकप्रिय ठरली

Thick Brush Stroke

तिचे शालेय शिक्षण कुडाळ हायस्कूल कुडाळ आणि कॉलेज, मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले

Thick Brush Stroke