पेरू : नियमित पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. 

सफरचंद : सफरचंदाच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंटस् असतात त्यामुळे सफरचंद खाताना ते सालीसकट खावे. 

टरबूज : टरबुजामध्ये कार्टिनॉईड्स नामक पदार्थ असतो. या पदार्थामुळे रक्तशर्करेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 

संत्री : अमेरिकन डायबेटिक असोसिएशन या संस्थेच्या मतानुसार मधुमेह असलेल्या रुग्णाने दररोज एक संत्रे खाल्ले पाहिजे.

पपई : पपई हे फळही मधुमेहांच्या रुग्णांना उपयुक्त ठरणारे फळ आहे. पपईमुळे रक्तशर्करेचे प्रमाण कमी होते.