भारतातील असे पाच हॉरर चित्रपट जे तुम्हाला पाहायलाच हवे

भूतकालम - एक आई आणि मुलाची गोष्ट आहे. सामान्य आयुष्य अचानक बदलतं

दोघांच्यामध्ये तिसरा राहायला येतो (मृत्यू) तो असतो

भिन्न - एक अभिनेत्री भूताची कहाणी वाचत असते. पण त्यातील कॅरेक्टर जीवंत होतात

दि मोंटे कॉलनी - ४ जण दारूच्या नशेत हवेलीत फिरायला जातात. परत येताना मात्र तिघेच येतात 

४०४ एरर नॉट फाउंड - एका बंद खोलीत मुलगा राहायला येतो. तेथे दोघे राहताना दिसतात. पण दुसरा दृश्यास पडत नाही  

आमिस - एक शिक्षक आणि विद्यार्थीमध्ये लव्ह अफेअर असतं.  दोघांनाही खास प्रकारचे मांस खाण्याची आवड असते