हॉट ॲण्ड बोल्ड अपेक्षा पोरवालच्या नव्या लूक्सची चर्चा
हॉट ॲण्ड बोल्ड अपेक्षा पोरवालच्या नव्या लूक्सची चर्चा

हॉट ॲण्ड बोल्ड अपेक्षा पोरवालच्या नव्या लूक्सची चर्चा

apeksha porwal फॅशनिस्टा, अभिनेत्री अपेक्षा पोरवालला लूक मूडनुसार कसा कॅरी करायचा हे परफेक्ट जमलंय. तिचे खास लूक प्रेक्षकांना नक्कीच तिच्या प्रेमात पडायला भाग लावतात.
Published on: 
Updated on: 

मग ती डेट नाईट असो किंवा वीकेंड पार्टी

तिचे खास लूक प्रेक्षकांना नक्कीच तिच्या प्रेमात पडायला भाग लावतात

अपेक्षाने एक सुंदर हॉट पिंक गाऊन घातलेला दिसत आहे

चांदीच्या बांगड्या, मिरर-वर्क चोकर, एक सुंदर चांदीचा हार लुक ॲक्सेसराईज केला

कमी मेकअपमध्ये ती सुंदर दिसतेय. बोहो लुक नक्कीच कमाल आहे

तिने या ड्रेसमध्ये स्टेटमेंट कानातले आणि चंकी बांगड्या घातल्या आहेत

सिल्व्हर मांग टिक्का, नथ,  बांगड्या घालत ड्रेसला झटपट देसी टच दिसतो

काळ्या स्ट्रीप्ड टॉपमध्ये अपेक्षाचा हा लूक सुंदर दिसतो

तिने निळ्या बांधणीच्या कुर्तीला हिरव्या रंगाचा दुपट्टा जोडला

अपेक्षाचे हे सुंदर लूक्स तिच्या बोहो एथनिक ड्रेसबद्दलच्या खूप काही सांगून जातात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news