रूचिराने आपले साडीतील फोटो चाहत्‍यांसाठी सोशल मिडीयावर शेअर करत म्‍हणाली... G R A C E 🤍

बिग बॉस मराठी 4 मध्से रुचिरा होती.

रूचिराने चाहत्‍याला केलेल्‍या कमेंटच्या उत्तराने नेटिझन्सची तीने मने जिंकली..

रूचिराचे वय आणि बोल्‍ड लुकचा अंदाज लावणे चाहत्‍यांना शक्‍य नाही...

अलिकडेच तिने नव्या लुकमधील ग्रे-ब्राउन कलरची साडीमधील फोटो शेअर केले आहेत...

चाहत्‍यांनी तीचे साडीतील हॉट फोटो पाहत कमेंटचा वर्षाव केला..

चाहता म्‍हणाला.. @ruchira_rj Khup chan disteys tai 😍🙌 lots of love Tai❤️