अभिनेत्री आलिया भट्ट मुंबई विमानतळावर एका वेगळ्या अंदाजात दिसली.

Thick Brush Stroke

अलियाचा नवा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडतो.  

Thick Brush Stroke

लूकमूळे आलिया इंटरनेटवर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

अभिनेत्री आलिया भट्टने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत.  

आलियाची प्रत्येक पोज इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

Thick Brush Stroke

चाहते म्हणत आहेत की आलिया भट्टने दीपिका पदुकोणचा लूक कॉपी केला आहे.

Thick Brush Stroke