Face Cleansing : साबणाऐवजी रोज फेस वॉश वापरणे का फायदेशीर ठरते? जाणून घ्या महत्व

Face Wash : साबणाऐवजी रोज फेस वॉश वापरणे का फायदेशीर ठरते? जाणून घ्या महत्व
Face Cleansing
benefits of Face Cleansingfile photo
Published on
Updated on
Admin

साध्या साबणापेक्षा फेस वॉश अधिक सौम्य असतात

Admin

कारण ते त्वचेचा नैसर्गिक ओलावा घालवत नाहीत

त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि मऊ राहते

फेस वॉश त्वचेची नैसर्गिक pH पातळी संतुलित राखण्यास मदत करतात

मेकअप, चेहऱ्यावरील धूळ, माती, अतिरिक्त तेल काढून टाकते

फेस वॉश त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण काढून टाकते

ज्यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सची समस्या कमी होते

Dead Skin Cells काढून टाकण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news