जास्वंद पावडर केसांची मुळे मजबूत करून केस गळती कमी करण्यास मदत करते..टाळूवरील कोंडा आणि खाज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे..केसांना नैसर्गिक चमक आणि मऊपणा प्रदान करते..अकाली पांढरे होणारे केस कमी करण्यास मदत करू शकते..जास्वंद पावडर त्वचेला नैसर्गिक ग्लो आणि तजेला देते..सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करते..मुरुम, पिंपल्स आणि त्यांच्या डागांवर प्रभावी ठरते..जास्वंदाचा हर्बल चहा रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि वजन नियंत्रणासाठी उपयुक्त मानला जातो..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...