वयाच्या ४० शीत देखील श्वेता तिवारी दिसते ग्लॅमरस आणि बोल्ड.

श्वेताने तिच्या इंन्स्टावरून चोली आणि साडीतील बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. 

४० शी ओलांडली तरी श्वेताचा  ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज कायम आहे.

श्वेता तिवारी ही भारतीय अभिनेत्री आहे, जिने हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

श्वेताने  'कसौटी जिंदगी की' या कौटुंबिक मालिकेत मुख्य भूमिका केली होती.

तिने हिंदी सह, भोजपुरी पंजाबी, कन्नड आणि उर्दू भाषेतील चित्रपटात देखील काम केले आहे. 

तिने स्वत:ला वयाच्या ४२ व्या वर्षीही स्वत:ला फिट ठेवले आहे.