सावधान! उन्हाळ्यात कमी पाणी पिल्‍यास होऊ शकतात या समस्या

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास तीव्र डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

जर तुम्ही कमी पाणी पीत असाल तर त्यामुळे थकवा येऊ शकतो.

उन्हाळ्यात लोकांचे तोंड कोरडे होते,  

त्वचा कोरडी राहते. रॅशेस देखील होतात. 

डिहायड्रेशनचा मोठा परिणाम पोटावर दिसून येतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news