तुझ्या तिरक्या नजरेचा बाण थेट हृदयात घुसला दिया
तुझ्या तिरक्या नजरेचा बाण थेट हृदयात घुसला दिया

तुझ्या तिरक्या नजरेचा बाण थेट हृदयात घुसला दिया

diya mirza तिने एका फोटोत ब्राऊन कलरचा ड्रेस घातलाय. दुसऱ्या फोटोमध्ये डीपनेक ब्लॅक आऊटपिट परिधान केल्याचे दिसते
Published on
Updated on

पण ज्यावेळी तुम्ही तिचे फोटो पाहता तेव्हा तुम्हाला जरादेखील विश्वास बसणार नाही.

ती ४० वर्षांची असून सध्या सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे.

ती आपले नवनवीन फोटो,चाहत्यांसाठी सोशल मीडियाद्वारे देत असते

तिने एका फोटोत ब्राऊन कलरचा ड्रेस घातलाय

तिने एका फोटोत ब्राऊन कलरचा ड्रेस घातलाय

या फोट कॅप्शनमध्ये लिहिलंय-There is a crack in everything, that's how the light gets in.”

दुसऱ्या फोटोमध्ये डीपनेक ब्लॅक आऊटपिट परिधान केल्याचे दिसते

या फोटोला तिने Let the light shine from within 💛 अशी कॅप्शन लिहिलीय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news