दिव्यांका आपले फोटो शेअर करत म्‍हणाली, Mehendi hai rachne wali😍🙌

ओ हो Divyanka you are my Jadu ki charhi 😍 ...

हसीनाने सांगितले रिया दहिया लवकरच लग्न करणार आहे.

दिव्यांकाने मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर दिसत आहे...

तिने मेहेदी फंक्शनची झलक दाखवली आहे, ज्यामध्ये तिचा क्यूट लुक सर्वांची मनं जिंकत आहे.

अभिनेत्री स्वतः लाल आणि काळ्या रंगाच्या इंडो वेस्टर्न पोशाखात सर्वांचे लक्ष वेधून घेतले...