दिशा पटानीच्या ‘सिल्वर’ सौंदर्याच्या ‘ओशन’मध्ये चाहते डुबले ‘स्लो-मोशन’ मध्ये...
दिशा पटानीच्या ‘सिल्वर’ सौंदर्याच्या ‘ओशन’मध्ये चाहते डुबले ‘स्लो-मोशन’ मध्ये...

दिशा पटानीच्या ‘सिल्वर’ सौंदर्याच्या ‘ओशन’मध्ये चाहते डुबले ‘स्लो-मोशन’ मध्ये...

Disha Patani's Silver gown Photo : सिल्वर ड्रेस परिधान करुन ॲवॉर्ड शो मध्ये दिशा पटानीचा जलवा...
Published on
Updated on

नुकतीच ती एका ॲवॉर्ड शो रेड कार्पेटवर सिल्वर स्लिंकी ड्रेसमध्ये दिसली

या ड्रेसमधील तिच्या सौदर्यांने सर्वांनाच घायळ केले होते. 

आपल्या ड्रेसिंग सेन्सने ती नेहमी ट्रेंड सेट करते म्हणूनच ती ‘ग्लॅमरस ट्रेंडसेटर ऑफ द इयर - फिमेल’ या ॲवार्डची मनाकरी सुद्धा ठरली.

नुकतीच ती निता अंबानी यांच्या कार्यक्रमात चांदीच्या चमकदार साडीमध्ये अत्यंत हॉट दिसत होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news