दिशा फॅन्सी फिट्समूळे नेहमीच चर्चेत असते.

एका चाहत्‍याने म्‍हटले, "तू खूप सुंदर आहेस दिशू"  

कॅज्युअल ते ग्लॅमरस पोशाखांपर्यंत ती कपडे घालते.  

दिशाने अल्ट्रा-ग्लॅमरस मधील फोटो शेअर केले आहेत

दिशाने चमकदार कपडयात इंटरनेटवर जादू केली.