ही दोस्ती तुटायची नाय! दिशा-मौनी रॉयच्या मैत्रीला नजर लागू नये
Web Stories
ही दोस्ती तुटायची नाय! दिशा-मौनी रॉयच्या मैत्रीला नजर लागू नये
disha patani-mouni roy बेस्टी गोल देणारी मैत्री म्हणजे दिशा पटानी आणि मौनी रॉय. दोघीही पक्क्या मैत्रीणी आहेत. फिरायला जाणे असो वा प्रवास दोघी नेहमी एकत्र दिसतात.