धनश्री काडगावकर हृदयात थोडी जागा देशील का?
धनश्री काडगावकर हृदयात थोडी जागा देशील का?

धनश्री काडगावकर हृदयात थोडी जागा देशील का?

Dhanashri Kadgaonkar धनश्री काडगावकरने क्रिम कलरच्या घागर चोलीमध्ये फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत नंदिताची भूमिका धनश्री काडगावकर हिने केली होती

खऱ्याखुऱ्या लाईफमध्ये बाळाच्या देखभालीसाठी धनश्री लाईमलाईटपासून दूर होती

बाळाच्या जन्मानंतर सोशल मीडियावर तिने पुन्हा पदार्पण केले

ती आपल्या चाहत्यांना अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातूनच देत असते

आतादेखील तिने क्रिम कलरच्या घागर चोलीमध्ये फोटो शेअर केले आहेत

हे फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत

क्रिम कलर वनपीस, शॉर्ट हेअर, लॉन्ग इअररिंग्ज, ब्रेसलेट, हातात अंगठ्या असा तिचा लूक दिसतो

धनश्री काडगावकर

धनश्री काडगावकर

धनश्री काडगावकर

धनश्री काडगावकर

धनश्री काडगावकर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news