अबब! देवमाणूस फेम नेहा खानचा काय तो फिटनेस काय तो बोल्डेनेस
अबब! देवमाणूस फेम नेहा खानचा काय तो फिटनेस काय तो बोल्डेनेस

अबब! देवमाणूस फेम नेहा खानचा काय तो फिटनेस काय तो बोल्डेनेस

नेहाने अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केले आहे. अझाकिया कादल - ब्युटिफुल लव्ह या मल्याळम चित्रपटातही काम केले आहे

या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती.

यानंतर ती देवमाणूस या मराठी मालिकेत दिसली

नेहा दिसायला ग्लॅमरस तर आहेच शिवाय तिचा फिटनेस देखील सुपर्ब आहे

नेहा फिट अँड फाईन आहे

ती वर्कआऊट करतानाचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Ankita Lokhande

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news