पहिल्या महायुद्धातील शहीदांच्या स्मरणार्थ इंडिया गेट बनविण्यात आले.

प्रेमाचे प्रतिक ताजमहल : आग्रा येथे मुघल बादशाह शहाजहानने पत्नी नूरजहाँच्या आठणीत याची निर्मिती केली.

मुस्लीम शासक कुतुबुद्दीन एबक याने ११९३ मध्ये कुतुब मिनारची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती.

दिल्लीतील लाल किल्ला १६३८ ला शहाजहानने याची निर्मिती केली होती.

मुघल सम्राट हुमायूनची कबर

वास्तुकलेचा चमत्कार स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर

लक्ष्मी नारायणाचे बिरला मंदिर, १९३८ साली हे बनविण्यात आले आणि याचे उद्धघाटन महात्मा गांधी यांच्या हस्ते झाले होते.