चेन्नई सुपर किंग्जने लखनौ सुपर जायंट्सवर १२ धावांनी दिमाखदार विजय मिळवला.

या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ७ विकेट्स गमावत २१७ धावा केल्या आणि लखनौसमोर २१८ धावांचे आव्हान ठेवले होते.

CSK VS LSG

मात्र, चेन्नईच्या आव्हान गाठण्यात लखनौला यश आले नाही. 

धोनीने या सामन्यात केवळ तीन चेंडूंचा सामना करताना दोन षटकार मारत १२ धावा केल्या.

CSK VS LSG

आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा करणारा धोनी सातवा खेळाडू ठरला आहे.