Child Mobile Addiction: मुलांच्या 'मोबाईल ॲडिक्‍शन'मुळे हैराण आहात? 'हे' उपाय करा

पालकांनीच घरामध्‍ये, मुलांसमोर मोबाईलचा वापर टाळावा

मुलांवर ओरडून, हिसकावून त्याच्या हातून मोबाईल घेऊ नका, तर त्यांना आवडीच्या कामात गुंतवा.

मुलांना मोबाईल फोनचे दुष्‍परिणाम समजावून सांगा. 

मुलाचा स्क्रिन टाईम हळूहळू कमी करा. 

पालकांनी मुलांना मोबाईल देताना, त्यावर Parental controls app सेट करून द्यावे.