Citadel च्या लंडन प्रीमियरसाठी वरूण धवन-सामंथा प्रभू देखील पोहोचले

यावेळी सामंथा आणि वरूण धवन क्लोजअप फोटोशूट करताना दिसले

ती रेड कार्पेटवर पोझ देताना वरुणसोबतचे क्लोजअप फोटो करतानाही दिसली

प्रियांका चोप्रा-रिचर्ड मॅडेनच्या सिटाडेलचे लंडनमध्ये ग्रँड प्रीमियर  ठेवण्यात आलेे होते

यावेळी दिग्दर्शक राज आणि डीके यांच्यासोबत सामंथा आणि वरुणदेखील पोहोचले

या शोमध्ये  सामंथा - वरुणच्या केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले

सामंथा-वरूण धवन