World Chocolate Day Special: चॉकलेट लव्हर असाल तर या ५ ठिकाणांना नक्की भेट द्या
Published on:
Updated on:
हँडमेड चॉकलेट खासियत. चॉकलेट्समध्ये शेंगदाणे, ड्राय फ्रूट्स अधिक असतात
न्यूयॉर्क : यास चॉकलेट सिटीदेखील म्हटलं जातं. व्हाईट चॉकलेट्सची खूप सारी व्हरायटी पाहायला मिळतात
चॉकलेटचा पूर्ण बाजार इथे पाहायला मिळतो. दोन तासांची सैर चॉकलेट प्रेमींसाठी पर्वणीच आहे
बेल्जियम : चॉकलेटचे खास चव आणि डिझाईन्स बेल्जियममध्ये प्रसिद्ध आहेत
ब्रूसेल्स चॉकलेट्स बेल्जियमला खास बनवतो. अनेक सेलिब्रिटी येथील चॉकलेट्सचे वेडे आहेत
स्वित्झर्लंड : जगभरात मिळणारे उत्तम, स्वस्त चॉकलेट येथे मिळतात
चॉकलेटसाठी वापरण्यात येणारी कोका पावडरदेखील निवडताना खूप सावधानपणे निवडली जाते
जर्मनी - येथे चॉकलेटसोबतच मार्शमेलॉजदेखील खूप साऱ्या व्हरायटीमध्ये मिळतात
देशात चॉकलेटचे म्युझियमदेखील आहे. जुन्या चॉकलेट्स आणि मेकिंगविषयी इथे माहिती मिळते
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.