Child Mobile Addiction: मुलांच्या 'मोबाईल ॲडिक्‍शन'मुळे हैराण आहात? 'हे' उपाय करा

Scribbled Underline
White Scribbled Underline
Scribbled Underline

Edit By Rohit 

पालकांनी घरामध्‍ये मोबाईलचा वापर कमी करून स्वत:चे छंद जोपासावेत.

White Scribbled Underline
Scribbled Underline

Edit By Rohit 

पालकांनी मुलांना आवडणारे खेळ, कृतींवर त्यांचे लक्ष वारंवार केंद्रीत करावे.

White Scribbled Underline

मुलांकडून ओरडून, हिसकावून मोबाईल घेऊ नका, त्यांना प्रेमाने समजवा.

Scribbled Underline

Edit By Rohit

White Scribbled Underline
Scribbled Underline

Edit By Rohit

मोबाईलच्या अधिक वापरामुळे काय परिणाम होतील, त्याचे दुष्‍परिणाम  मुलांना समजावून सांगा.

White Scribbled Underline
Scribbled Underline

Edit By Rohit

मुलांचे मोबाईल व्यसन कमी करायचे असेल, तर त्याला त्याच्या आवडीच्या कामात गुंतवा.

White Scribbled Underline
Scribbled Underline

Edit By Rohit 

प्रत्येक पालकांनी  त्यांच्या  दैनंदिन कामात मुलांना सहभागी करून घ्यावे.