मुलांच्या वर्तनातील 'या' बदलांकडे दुर्लक्ष नको; पालकांनो वेळीच लक्ष द्या.

 ती अचानक रडतात, चिडतात, रागवतात. त्यामुळे पालकांनी मुलांमधील बदलांचे निरीक्षण करावे.

सहज गोष्टींवर देखील मुल वारंवार त्रागा करत असेल, तर पालकांनो याकडे दुर्लक्ष करू नका. 

 मुल त्याच्या आवडणाऱ्या कृती किंवा गोष्टीमध्ये निरूत्साहीपणा दाखवत आहे का?

ते रागाने आक्रमक होऊन तुमचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे?

मुलांच्या मनातील भीती, काळजीने ते सतत चिंताग्रस्त दिसू शकतात.

मुलाच्या आभ्यासात अनियमितता, टाळाटाळ आणि निरूत्साहीपणा दिसणे.