अभिनय , नृत्य , निर्मिती  या क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे 

'लागीरं झालं जी, देवमाणूस  व देवमाणूस 2, मिसेस मुख्यमंत्री या मालिकांची निर्मिती श्वेताने केली आहे .

श्वेता फिटनेसबाबतही कमालीची जागरूक आहे.

नुकतेच तिने शिमरी ग्रीन शेड असलेल्या साडीतील फोटो शेयर केले आहेत .

या साडीत ती कमालीची सुंदर आणि क्लासी दिसते आहे