कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मृणाल ठाकूरचा लॅव्हेंडर साडीतील  लूक  

या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे

मृणालने कान्स फिल्म फेस्टिव्हलमधीलही अनेक फोटो शेअर केले

मृणाल ठाकूरने करिअरची सुरुवात टीव्ही मालिकांमधून केली

‘मुझसे कुछ कहते है ये खामोशियां’ या मालिकेतील तिची गौरीची भूमिका  खूप गाजली

मृणालने बाटला हाऊस, घोस्ट स्टोरीज, तुफान, धमाका, जर्सी, यासह अन्य चित्रपटांमध्ये काम केले आहे