कान्समध्ये सारा अली खानने भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्व केले

अबू जानी-संदीप खोसला यांनी लेहंगा डिझाईन केला होता

फ्लोरल पॅटर्न ड्रेसमध्ये ईशा गुप्ताचा एलिंगट लूक होता

दोन्ही हातात अंगठ्या, सिल्वर ईअरिंग्ज, सिल्वर हील्स घातले होते

माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर स्ट्रँपलेस गाऊन परिधान केला होता

तिने पहिल्यांदा रेड कार्पेवर पोज दिली

उर्वशी रौतेलाच्या गुलाबी गाऊनमध्ये  फ्लोरल रफल्स टियर लेयर्स होते

तिने एक स्टेटमेंट नेकपीस गातला होता