मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे रुचिरा जाधव नेहमीच चर्चेत असते.

ती बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. 

रुचिरा जाधव ही कायमच तिच्या फिटनेसला प्राधान्य देत असते. 

ती इन्स्टाग्रामवर सतत तिचे योगा आणि व्यायाम करतानाचे फोटो शेअर करत असते. 

‘विश्वातील प्रत्येक गोष्टीला ताल आहे, सर्व काही नाचत आहे’ असे कॅप्शन देत तिने काही फोटो शेअर केले आहेत.

काळ्या रंगाच्या ब्रालेट आणि डेनिम शॉर्टमध्ये रुचिरा खूपच हॉट दिसत आहे. 

या फोटोंमुळे ती ट्रोल होत आहे. एका चाहत्याने ‘किती सुसंस्कृत मुलगी आहे’ असा टोला लगावला आहे.