Bhumika Chawala : तेरी इसी अदा पे प्यार आया...
Bhumika Chawala : तेरी इसी अदा पे प्यार आया...

Bhumika Chawala : तेरी इसी अदा पे प्यार आया...

Bhumika Chawala : तेरी इसी अदा पे प्यार आया...

भूमिकाने एकापेक्षा एक अदा आपल्य़ा चाहत्यांशी शेअर केल्या आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहते फिदा आहेत. फोटोंवर कमेंटचा वर्षाव करत आहेत.

तिचा एक चाहता तिला म्हणत आहे की,  तेरी इसी अदा पे सनम मुझको तो प्यार आया...

भूमिकाने आपल्या  अभिनयाने चाहत्यांच्या मनावर भूरळ घातली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news