अभिनेत्री नेहा मलिक तिच्या किलर लूकने आणि बोल्डनेसने सोशल मीडियावर चर्चेत असते.

नेहा सतत तिचे नवनवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते 

हे फोटो पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

अलीकडेच नेहा मलिकने तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमधील तिचा लूक पाहून चाहत्यांचे पुन्हा एकदा भान हरपले आहे.

नेहाने ब्लू कलरचा ऑफ शोल्डर टॉप तसेच व्हाईट पँट घातली आहे.