भोजपुरी हॉट अभिनेत्री नेहा मलिक सोशल मीडियावर बोल्ड पोस्ट शेअर करून कहर करते.

ती जेव्हा कधी तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते तेव्हा ते व्हायरल होतातच.

अभिनेत्री नेहा मलिकचे बिकनीतील फोटो व्हायरल झाले आहेत. 

या फोटोवर एका चाहत्याने 'बिबट्या लूक बिकनी' अशी कमेंट केली आहे. 

बिकिनीमध्ये क्लीवेज फ्लॉंट करताना नेहा खूपच सुंदर दिसत आहे.