Bhagyaashreee  Mote  : ग्लॅमरस भाग्यश्रीचा कडक लूक
Bhagyaashreee Mote : ग्लॅमरस भाग्यश्रीचा कडक लूक

Bhagyaashreee Mote : ग्लॅमरस भाग्यश्रीचा कडक लूक

Bhagyaashreee Mote : भाग्यश्री मोटे ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने मराठी हिंदीसह दक्षिणात्य सिनेसृष्टीत काम केले आहे. भाग्यश्री आपल्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
Published on
Updated on

भाग्यश्री आपल्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

‘शोधु कोठे’ या मराठी  चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

देवयानी ही तिची मराठीतील पहिली मालिका

भाग्यश्रीने मराठी हिंदीसह दक्षिणात्य सिनेसृष्टीत काम केलंय

देवो के देव महादेव, जोधा अकबर या हिंदी मालिकेतील भुमिकेमुळे ती चर्चेत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news