भाग्यश्री मोटेने इन्स्टावर कमबॅक केलं आहे

तिने काही फोटज शेअर करून आपण परतल्याचे सांगितले आहे

पिच कलरच्या वनपीस, डेनिममध्ये जॅकेटमध्ये तिने फोटो शेअर केले आहेत

भाग्यश्रीने Getting back strongly!😃 अशी कॅप्शन दिलीय

एका हातात घड्याळ, मीडियम हिल्समध्ये भाग्यश्रीने चारचाँद लावले आहेत

शिवाय तिच्या हातावर काहीतरी ओरबडल्याची खूण दिसतेय

एका नेटकऱ्याने तिला हाताला काय झालं आहे असा प्रश्न विचारला आङे