उन्हाळ्यात डॉक्टर ताक पिण्याचा सल्ला देतात. ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. 

ताक प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता होत नाही.

ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

ताकामध्ये पुरेसे कॅल्शियम असल्याने हाडे मजबुत होतात.

ताक प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते. 

ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.