केळी हा मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे, केळी खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते

केळी खाल्ल्यानंतर झोप चांगली येते

केळी पचनक्रियेसाठी चांगली असते.  दररोज केळीचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते.

केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6, हिमोग्लोबिन, इन्सुलिन भरपूर प्रमाणात असते.

केळी खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहतो

रक्तदाबाच्या रुग्णांसाठी केळी रामबाण उपाय

केळीतील लोहाचे प्रमाणही चांगले असते. दररोज एक केळी खाल्ल्याने अशक्तपणाचा धोका कमी होतो

केळी खाल्ल्याने मूळव्याधातही आराम मिळतो