आयेशा टाकियाचा आज १० एप्रिल रोजी वाढदिवस आहे

वॉन्टेडसारख्या चित्रपटातून सलमानची अभिनेत्री म्हणून आयेशाला प्रसिद्धी मिळाली

तिचे करिअर फारसे बहरले नसले तरी एका गोष्टीमुळे मात्र ती चर्चेत राहिली

रिपोर्टनुसार, तिने सिलिकॉन इम्प्लांट करून ब्रेस्ट साईजदेखील वाढवली होती

जेव्हा आयेशाने ओठांची सर्जरी केल्याचे समजले, तेव्हा ती म्हणाली होती की, तिने कोणतीही सर्जरी केलेली नाही.

तिच्या सुजलेल्या ओठांचे फोटो फोटोशॉप्ड व्हायरल होत आहेत, असेही ती म्हणाली होती.

आयेशाने दिल मांगे मोर, कॅश, दे ताली, नक्शा, डोर, पाठशाला, सलाम-ए-इश्क, फूल एन फायनल, वॉन्टेडमध्ये काम केलं आहे.

ती शेवटी २०११ मध्ये दिसली होती

ती अचानक बॉलीवूडमधून गायब झाली

ती अचानक बॉलीवूडमधून गायब झाली. तिने लग्न केल्याचे समोर आले