बॉलीवूड अभिनेत्री आयशा शर्माने नवीन फोटो शेअर केले आहेत

बोल्ड स्टाईलमधील तिच्या पोज चाहत्यांना घायाळ करत आहेत

आयशा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते

२०१८ ला 'सत्यमेव जयते' चित्रपटात काम 

आयशा शर्माचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत