अवनित कौरच्या घायाळ करणाऱ्या अदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल
अवनित कौरच्या घायाळ करणाऱ्या अदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल

अवनित कौरच्या घायाळ करणाऱ्या अदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल

अवनित कौर ‘टिकू वेड्स शेरू’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार I Avneet Kaur latest photos
Published on
Updated on

‘टिकू वेड्स शेरू’ सिनेमात ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मुख्य भूमिका साकारणार   आहे.

अवनित  तिच्या हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते

अवनितचे लाल रंगाच्या वनपीसमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सोशल मीडिया स्टार आणि टेलिव्हिजनची लोकप्रिय अशी तिने आपली ओळख बनवली आहे

सोशल मीडियावर तिचे 32.9 मिलियन फॉलोअर्स   आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news