विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार राडा झाला

लखनौ सुपर जायंट्स आणि आरसीबी सामन्‍यावेळी नवीन-उल-हक हा विराट कोहलीशी भिडला

मॅचनंतर हे प्रकरण आणखी वाढले, हातवारे करत विराट आणि नवीनमध्ये बाचाबाची झाली

नवीनमुळे गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातही वादावादी झाली

सामन्यानंतर विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक यांना दंड ठोठावण्यात आला आहे

नवीनला ५० तर गंभीर आणि विराटला १०० टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे