आदिवासी महिलेपासून ते राजकुमारीपर्यंत अपेक्षा पोरवालने अभिनय केला आहे

उत्तम अभिनय करणारी अभिनेत्री म्हणजे अपेक्षा पोरवाल

अपेक्षाने वैविध्यपूर्ण भूमिका करून आपल्या कामाची एक छाप पाडली आहे

अपेक्षाने अनदेखीमध्ये बंगाली आदिवासी मुलगी कोयलची भूमिका साकारली

यासाठी अपेक्षाने बंगाली भाषादेखील शिकली

दिल बेकरारमध्ये तिने मुंबईतील तरुण पत्रकार मिताली पेडणेकरची भूमिका साकारली होती

स्लेव्ह मार्केट या नव्या सीरीजमध्ये तिने अरबी मालिकेत मुख्य भूमिका साकारली

सीरीजमध्ये ती १९०० च्या दशकातील सुंदर राजकुमारी लावणीची भूमिका करणार आहे.