विविध भूमिका ते फॅशनपर्यंत अपारशक्ती खुराणा नेहमीच चर्चेत असतो

Thick Brush Stroke

विविध भूमिका साकारून नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकतो

Thick Brush Stroke

आता त्याचा फॅशन च्या अनोख्या चर्चा होताना दिसतोय.

Thick Brush Stroke

अपारशक्तीने ज्युबिली या वेब सीरिजमध्ये दमदार अभिनय केला

Thick Brush Stroke

फॅशन आयकॉनने त्याच्या अनोख्या स्टायलिंगने एक अनोखा ट्रेंड सेट केलाय

Thick Brush Stroke

पाहा त्याची फॅशनची ही एक झलक पाहा

Thick Brush Stroke

काळ्या आऊटफिट्समध्ये तो उठावदार तर दिसतो, लाल शेड्स अगदीच लक्षवेधी आहेत

Thick Brush Stroke

हटके सनग्लासेस आणि काही स्टेटमेंट शूजमध्ये तो एकदम कमाल दिसतोय.

Thick Brush Stroke

अपारशक्ती साध्या टी-शर्टमध्ये  उत्तम दिसतोय

Thick Brush Stroke

अपारशक्तीचे ब्लॅक फॅशन गेम नेहमीच लक्षवेधी ठरले आहेत.

Thick Brush Stroke

काळ्या रंगाचा फॉर्मल ब्लॅक घालून तो अगदीच उत्तम दिसतोय.

Thick Brush Stroke

अपारशक्ती या प्रत्येक लूकमध्ये सुपर हॉट दिसतोय 

Thick Brush Stroke