अभिनेत्री अनुष्का शर्मा 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली.

तिच्या जबरदस्त लुकने सर्वजन आवाक झाले

तिने ऑफ-शोल्डर आयव्हरी रिचर्ड क्विन कॉउचर गाऊन घातला होता

इन-हाऊस एटेलियर आणि हस्तिदंती सिल्क टॅफेटा गुलाबची नक्षी आहे.