पवित्रा रिश्ता या सिरियलमधून घरोघरी पोहोचलेले नाव म्हणजे अंकिता लोखंडे.

अंकिताने सिरियल आणि काही हिंदी चित्रपटातून अभिनयाची छाप सोडली आहे.

अंकिताने काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो शेअर केले आहेत. 

तिच्या या फोटोंतील एक एक आदांवर चाहते फिदा झाले नसते तरच नवल.

अंकिताची ही एक कातिल अदा