Ankita Lokhande : अंकिताचा फिटनेस मंत्रा, असा आहे डाएट प्लॅन
Published on:
Updated on:
या अभिनेत्री ने तिच्या कुटुंबासोबत साजरा केला आंतरराष्ट्रीय योगा दिवस !
शरीर आणि मन दोन्ही हेल्दी ठेवण्यासाठी अंकिता योगा करते
तिने कुटुंबासोबत योगासने करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
तिने या पोस्टला कॅप्शन दिले " किती कमाल अनुभव "
‘योगा केल्याने मन आणि शरीर दोन्ही सकारात्मक राहत अस अंकिता सांगते.
ती आपले वर्कआउट व्हिडिओ पोस्ट करते
यातून तिची फिट राहण्याची आवड देखील समजते.
ग्लोईंग स्किनचे रहस्य सॅलड असल्याचे अंकिता सांगते
अंकिता डाएटमध्ये सूप, सॅलड, फ्रूट्स, फ्रूट्स - नट्स खाते
अंकिता स्मोकिंगपासून दूर राहते
अंकिता यंदा रणदीप हुडासोबत स्वातंत्र्य वीर सावरकरमध्ये स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.