अभिनेत्री अमृता खानविलकरने महाराष्ट्र दिनानिमीत्त मराठमोळ्या लकूमधील फोटो सोशल मीडियावर केले आहेत.

अमृताच्या लाल साडीतील फोटोंवर चाहते फिदा आहेत

अमृताच्या लाल साडीतील फोटोंवर चाहते फिदा आहेत

अमृताने सिनेसृष्टीवर आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू केली आहे

तिच्या प्रत्येक लूक चाहत्यांना भारावून सोडतो

तिचा चंद्रमुखी हा चित्रपट खुप गाजला.